पुस्तके, टी. व्ही. शोज आणि इतर

मिसळपाव संकेतस्थळाचा रूची विशेषांक

आहाराविषयी पुस्तके, टी.व्ही. शोज, क्लीप्स/व्हिडीओ

मिसळपाव संकेतस्थळाचा रूची विशेषांक

Postby manish » Mon Oct 19, 2015 11:31 am

लोकप्रिय संकेतस्थळ मिसळपाव ह्यांनीअतिशय देखणा आणि दर्जेदार 'रूची विशेषांक' ऑनलाईन प्रकाशित केला आहे. अवश्य वाचावा असाच तो विशेषांक आहे.
वेगवेगळे पदार्थ तर आहेतच, शिवाय 'वैदर्भीय खाद्यसंस्कृती', 'कोकणची 'तोंड'ओळख', 'अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला' आणि 'अन्नपूर्णेचा वारसा' असे कित्येक आवर्जून वाचावेत असे लेखही त्यात आहेत.

आप्ल्या foodiemagi.com वर लिहिणार्‍या सानिका आणि स्वाती दिनेश यांनीही इथे सुरेख लेख लिहिलेत!

खालील चित्रावर क्लिक करून तुम्हाला रूची विशेषांक वाचता येईल.


मिसळपाव रूची विशेषांक
manish
Master Chef
 
Posts: 184
Joined: Thu Mar 20, 2014 5:38 pm
Name: Manish Hatwalne

Return to पुस्तके, टी. व्ही. शोज आणि इतर

cron

Who is online

Users browsing this forum: No registered users and 2 guests